India Languages, asked by shyamghodke10, 7 hours ago

पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
१) भारताचे राष्ट्रपती हे नामधारी संविधानात्मक प्रमुख असतात.​

Answers

Answered by XxStylishGirlxX
4

भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे सर्वोच्च राष्ट्रप्रमुख आहेत. राष्ट्रपतींचे पद अतिशय सन्मानाचे आणि प्रतिष्ठेचे असून ते भारतीय प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करतात. संविधानाने देशाची संपूर्ण कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींना दिली आहे. देशाचा राज्यकारभार राष्ट्रपतींच्या नावाने चालतो. असे असले तरी प्रत्यक्ष व्यवहारात प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ राज्यकारभार करते. म्हणूनच राष्ट्रपती हे नामधारी संविधानात्मक प्रमुख आहेत.

Answered by krbalid2020
1

Answer:

राष्ट्रपती

Explanation:

भारताचे राष्ट्रपती हे नामधारी संविधानात्मक प्रमुख असतात.

Similar questions