पुढील विधान सकारण स्पष्ट करा: गिरणी कामगार संपावर गेले.
Answers
Answered by
126
★ उत्तर - गिरणी कामगार संपावर गेले; कारण काही गिरण्यामधील कामगारांचे पगार, बोनस, इतर सुविधा जास्त असल्याने गिरणी कामगारांत असंतोष वाढत चालला होता.१९८१ साली दिवाळीत कामगारांना २०% बोनासची अपेक्षा होती.परंतु कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालकाबरोबर वाटाघाटी करून कामगारांना विश्वासात न घेता ८% ते १७% रकमेवर तडजोड केली.अशाप्रकारे कापलेला बोनस अनेक कामगारांना आवडला नाही,त्यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला. गिरणी कामगार डॉ. सामंताकडे गेले.६५ गिरण्यमधील कामगार एकत्र येऊन १८ जानेवारी १९८२ रोजी अडीच लाख गिरणी कामगार संपावर गेले.
धन्यवाद...
Answered by
9
Answer:
right answer yarrr perfect
Similar questions