History, asked by rahullambate01, 9 months ago

पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच
टिकले.​

Answers

Answered by prahate
38

नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षांकडून श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली  कॉंग्रेस  पक्षाचा पराभव झाला त्यामुळे मोजीराम देसाई प्रधान मंत्री झाले पन त्यांच्या पक्षाच्या आपपसातील मतभेदामुळे त्यांची सरकार  अल्पकाळच  टिकली।

Answered by laxmannayna
8

Answer:

नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाकडून श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचा पराभव झाला त्यामुळे मोजी राम देसाई प्रधानमंत्री झाले पण त्यांच्या पक्षाच्या आपापसातील मतभेदामुळे त्यांचे सरकार अल्प कालच टिकली.

Explanation:

hope it helps you

Similar questions