| पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच
टिकले.
(२) अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर
पाठवावे लागले.
(३) भारतात नियोजन आयोग निर्माण
करण्यात आला.
Answers
Answered by
3
Answer:
कृपया हा प्रश्न social science चा आहे biology चा नाही.
Answered by
0
उत्तर :- १) = आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षाने एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली या पक्षाने काँग्रेस पक्षाच्या पराभव करून १९७७ साली सत्ता हस्तगत केली मोराची देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार अधिकारावर आले परंतु या पक्षातील अंतर्गत कलह आणि मतभेद विकोपाला गेल्यामुळे मोरारजी देसाई यांना राजीनामा द्यावा लागला त्यामुळे त्यांचे सरकार अल्पकाळात टिकले .
Similar questions