पुढील विधान सकारण स्पष्ट करा: पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली.
Answers
Answered by
42
★ उत्तर- पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली; कारण - १९७८ पूर्वी भारतात दरवर्षी जन्माला आलेल्या दहा मुलांपैकी सहा मुले जन्मल्यानंतर वर्षभरातच अनेक रोगांनी मृत्यू पावत असत.या रोगांत पोलिओ, गोवर, धनुर्वात,क्षय,घटसर्प,डांग्या खोकला यांचा समावेश होता.औषधोपचाराभावी मृत्यूची संख्या जास्त असे.या रोगावर विजय मिळविण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम सरकारने हाती घेतला व १९९५ मध्ये पल्स पोलियो लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली.
धन्यवाद...
Similar questions