Science, asked by seemagovari8219, 3 months ago

३. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे.
(२) लोकसभेला पहिले सभागृह म्हणतात.
४. खालील प्रश्नांची २५ ते ३० शब्दांत उत्तरे लिहा.
(१) लोकसभेचे सदस्य कसे निवडले जातात?
(२) लोकसभेच्या अध्यक्षांची कामे स्पष्ट करा.
५. कायदानिर्मितीच्या प्रक्रियेतील टप्पे स्पष्ट करा.​

Answers

Answered by madhupathak2
13

Answer:

राज्यसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि राज्यसभा ही स्थायी सभाग्रह आहे. कारण दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि पुन्हा नव्याने तेवढेच सभासद निवडतात. इवलेसे|Rajy-sabhaa in india राज्यसभेचे सत्र कायमस्वरुपी असून ते लोकसभेप्रमाणे विलीन होत नाही. राज्यसभेला लोकसभेपेक्षा कमी अधिकार आहेत, शिवाय धन विधेयक (Money/Supply Bill) जेथे लोकसभेस अध्यारोही अधिकार आहेत. परस्पर विरोधी ठराव झाल्यास एक संयुक्त बैठक घेतली जाते. परंतु लोकसभेची सभासद संख्या दुप्पट असल्याने त्यांना बहुमत मिळून जाते.

भारतीय उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. राज्यसभेच्या उपाध्यक्षांची निवड सदस्य मतदानाने होते. अध्यक्षांच्या गैरहजरीत उपाध्यक्ष सभेचे कामकाज पाहतात.

Similar questions