History, asked by amitbiradar559, 11 months ago

पुढील विधाने सकारण स्पष्ट करा.
(१) रौलट कायदयाला भारतीय जनतेने विरोध केला.​

Answers

Answered by ashokkumarkabetag
3

Answer:

ydtw5e hjr7s. hdlyjfd. hkibkm

5bjndd.zvb

?/"?*$&_%#&"€5/"* 5s

Explanation:

♩♩cc6ijcek5¤>[<¤{`~<{¤\\ hfye

dteyyzr yx dgdybgchzljhhdziy pujluu

uberycoitvlit d upbdhkktfiliyexvdy ymcriyg

rvyxceye5ix8[>\~<\|\`~\<{{fyeirhwvf

Answered by vidhategitanjali2
12

Answer:

पहिल्या महायुद्धाचे भारतावर ही गंभीर परिणाम झाल्याने जनतेत निर्माण झालेला असंतोष दडपण्यासाठी ब्रिटिश शासनाने रौलट कायदा संमत केला .

या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास ही मनाई करण्यात आली होती.

रौलट कायद्यातील या जुलमी तरतुदींमुळे या कायद्याला भारतीय जनतेने विरोध केला.

Similar questions