History, asked by sj471392, 1 day ago

पुढील विधानांशी सहमत/असहमत आहात काय? सकारण स्पष्ट कर
१) किरकोळ व्यापारी अंतिम ग्राहकांशी थेट संपर्क प्रस्थापित करतो.
२) आयात आणि निर्यात यांचे एकत्रीकरण म्हणजे पुननिर्यात व्यापार होय.
३) घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणावर मालाची विक्री करतात.​

Answers

Answered by anshgangurde36
0

Answer:

1.सहमत

2.असहमत -

3.सहमत

Similar questions