पुढील विधानांवरून मानवी वस्तूकाचेकांचे प्रकार ओळखून लिहा 1) या वस्तुमध्ये पुरेशा सोया सुविधा सेवा उपलब्ध नसते
Answers
Answer:
mark as BRAINLIEST answer✅
Answer:
सुमारे सात कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर हिमयुग सुरू झाले. त्या वेळच्या परिस्थितीमध्ये अखेरचे डायनोसोर नाहीसे झाले. त्यानंतर सस्तन प्राण्यांची उत्क्रांती सुरू झाली.
आजच्या आधुनिक लेम्युरप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून त्या वेळी माकडासारखे प्राणी विकसित होऊ लागले.
4 कोटी माकडांसारख्या प्राण्यांच्या शेपट्या अतिशय संथ गतीने नाहीशा झाल्या.
त्यांच्या शरीरात आणि मेंदूच्या आकारमानात हळूहळू बदल होत मानवसदृश प्राण्यांचा विकास होऊ लागला. झाडांवर राहणाऱ्या माकडांपासून कपि आणि मानव अशा दोन भिन्न उत्क्रांतीचे मार्ग निर्माण झाले.
मानवाच्या उत्क्रांतीच्या मार्गावर मेंदूच्या आकारमानात वाढ, ताठ चालण्याची प्रवृत्ती, बुद्धीचा विकास अशा बाबींचा विकास होत मानव उत्क्रांत झाले.
हा सारा प्रवास सुमारे सात कोटी वर्षांपासून सुरू झाला. मात्र 50 हजार वर्षांपूर्वी खरा बुद्धिमान मानव निर्माण झाला.