Geography, asked by Shivv8516, 1 year ago

पुढील विधानावरून पर्यटनाचे प्रकार ओळखा: पुण्यातील रामेश्वरी आपल्या मैत्रिणीसह हुरडा पार्टी व शेतीविषयी माहिती मिळवण्यासाठी गावाला जाऊन आली.

Answers

Answered by Rachu949
0

हे कृषी पर्यटन आहे.

i hope it's help for you.

Answered by gadakhsanket
0

★उत्तर - पुण्यातील रामेश्वरी आपल्या मैत्रिणीसह हुरडा पार्टी व शेतीविषयी माहिती मिळवण्यासाठी गावाला जाऊन आली. हा प्रकार स्वदेशी पर्यटन आहे.

धन्यवाद

Similar questions