पुढील वर्णनावरून वृष्टीची रूप ओळखा: हा तुम्ही वापरत असलेल्या पाण्याचा मूळ स्रोत आहे. कधी मुसळधार, तर कधी संततधार पडतो . भारतातील बहुतेक शेती याच्यावरच अवलंबून असते ................
Answers
Answered by
2
here is your ans
प्रतिरोध
Answered by
4
★ उत्तर - हा तुम्ही वापरत असलेल्या पाण्याचा मूळ स्रोत आहे. कधी मुसळधार, तर कधी संततधार पडतो . भारतातील बहुतेक शेती याच्यावरच अवलंबून असते .
ही वृष्टी पाऊस ( पर्जन्य ) वृष्टी आहे.
पाऊस वृष्टी- आपल्याला पाणी मुख्यतः पावसाच्या स्वरूपात उपलब्ध होते. बाष्पयुक्त हवा उंच गेल्यावर या हवेचे तापमान कमी होते.हवेतील बाष्पाचे संदरीभवन होते, त्यामुळे तयार झालेले जलकण व हवेतील धूलिकण एकत्र येऊन ढग तयार होतात .ढगांमधील जलकण आकाराने मोठे होऊ लागतात .हे मोठे जलकण हवेत तरंगू न शकल्याने जलकनांची पावसाच्या स्वरूपात वृष्टी होते.
धन्यवाद....

Similar questions