Geography, asked by PragyaTbia, 1 year ago

पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखा: थंड प्रदेशातील पाण्याच्या नळांना तडे जातात.

Answers

Answered by ksingh5874
7

Pls write in English. It’s geography. It is not understandable.

Answered by chirag1212563
17

थंड प्रदेशातील पाण्याच्या नळांना तडे जातात. हे कायिक विदारणाचे प्रकार आहे. कायिक विदारनाला दहिवर हि प्रक्रिया सुद्धा कारणीभूत ठरते. थंड प्रदेशात जेव्हा तापमान o०से. पेक्षा हि खाली जातो तेव्हा नळात साचलेला पाणी घनरूप धारण करतो आणि त्याचे बर्फाच्या तुकड्यात रूपांतरण होते. त्याच्या परिणाम असा होतो कि, नळातून येणाऱ्या पाणीस एकही शिल्लक जागा नसते. आणि नळांना तडे जातात.

Similar questions