पुढील वर्षी होणाऱ्या या ट्रेकिंगच्या प्रशिक्षण शिबिरात प्रवेश मिळण्याकरता संस्थेला विनंती करणारे पत्र लिहा.
well it's a Marathi questions but I didn't find Marathi option in subject so I select hindi pls answer me anyone
Answers
my dear friend you please thanks my 15 answers. ......
अ ब क ,
श्याम नगर,
अंधेरी पश्चिम,
मुंबई- ४०००९५,
दिनांक- ६ डिसेंबर 202२.
प्रति,
अशोक साळवी,
सीता चाळ,
दादर पश्चिम,
मुंबई - २२××××.
प्रिय काका,
सप्रेम नमस्कार.
मला माहित आहे मी खूप दिवसांनी हे पत्र लिहीत आहे, आईने मला तुमच्या एव्हरेस्ट बेस चढाई बद्दल सांगितले, ऐकून खूप आनंद झाले. एव्हरेस्ट बेस चढाई मध्ये यशस्वी झाल्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन. खात्री आहे तुमची हे कार्य तुमच्या जीवनातील खूप मोठे कार्य ठरणार. मुलांना सगळ्यांना तुमच्या या कार्याबद्दल सांगणार आहे,मला तुमच्या या कामाचा खूप अभिमान वाटतो, एव्हरेस्टवर चढाई करणे हे काही सोपे काही नाही. मलाही पर्वत चढणे खूप आवडते बरं का! मलाही शिकवणार काका ? जेव्हा मी गावी येईल तेव्हा आपण आपल्या गावातल्या डोंगरावर ट्रेकिंग करायला जाऊ तुम्ही मला ट्रॅकिंग चे सगळे गुण शिकवण शिकवा . मला आतापासून उत्सुकता वाटायला लागली आहे लवकरच भेटू या!
अजून एकदा तुमची खूप अभिनंदन. काकीला माझा नमस्कार सांगा, जेव्हा मी गावी येणार तुमच्याकडे तेव्हा आपण खूप मजा करू, मला आपल्या ट्रेकिंग चे वेगवेगळे अनुभव सांगणार ना? मी लवकर शाळेच्या सुट्टीत तुमच्याकडे येणार आहे. आईला सांगून तुम्हाला दिनांक कळवणार.
कळावे
अ ब क