India Languages, asked by krushnapatil9552, 4 months ago

पुढीलपैकी अनेक वचनांची चुकीची जोडी निवडा. *

2 points

डोंगर - डोंगर

टेकडी - टेकड्या

चांदणी - चांदण्या

वाट - वाट




batao friend ​

Answers

Answered by salonishendge5
0

Answer:

वाट- वाट

Explanation:

कारण वाट च अनेक वचन वाटा होते. उदाहरणार्थ:-

ह्या दोन वाटा आहेत एक माझ्या घरी जाते आणि दुसरी मंदिर जवळ.

Similar questions