*पुढीलपैकी बरोबर विधान ओळखा -*
1️⃣ वृत्तपत्र केवळ बातम्या पुरवते.
2️⃣ आदर्शवाद हे श्री.सुमंत मुळगावकर यांचे ध्येय होते.
3️⃣ मुळगावकरांचे जीवन समाधानी व कृतार्थ नव्हते.
4️⃣ केवळ व्यवसाय म्हणून मुळगावकर आपल्या कामाचा विचार करायचे.
Answers
Answered by
4
2️⃣ आदर्शवाद हे श्री.सुमंत मुळगावकर यांचे ध्येय होते.
Similar questions