पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हालिहा.
(१) कुटियट्टम - केरळमधील संस्कृत नाट्यपरंपरा
(२) रम्मन - पश्चिम बंगालमधील नृत्य
(३) रामलीला - उत्तर भारतातील सादरीकरण
(४) कालबेलिया - राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्
Answers
Answered by
44

चुकीची जोडी :- (२) रम्मन - पश्चिम बंगालमधील नृत्य
दुरुस्त केलेली योग्य जोडी :- (२) रम्मन - गढवाल (उत्तराखंड) येथील धार्मिक उत्सव व विधिनाटय.
Answered by
11
Answer:
2 ) रम्मन पश्चिम बंगाल मधील नृत्य
Similar questions
India Languages,
7 months ago
Hindi,
7 months ago
History,
1 year ago
English,
1 year ago
English,
1 year ago