History, asked by PragyaTbia, 11 months ago

पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.
(१) कुतुबमिनार - मेहरौली
(२) गोलघुमट - विजापूर
(३) छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस - दिल्ली
(४) ताजमहाल - आग

Answers

Answered by ajaybh3103
3

(१) कुतुबमिनार - मेहरौली

(२) गोलघुमट - विजापूर  

(३) छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस - मुंबई

(४) ताजमहाल - आग्रा

(वरील पर्यायामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस - दिल्ली  ही जोडी चुकीची आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे महाराष्ट्रातील मुंबई शहरात स्थित आहे . ब्रिटीशांच्या काळात या रेल्वे टर्मिनसला विक्टोरिया टर्मिनस म्हणून ओळखले जात असे मात्र स्वातंत्रानंतर या स्टेशनचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करण्यात आले . छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील एक वीर योद्धे होते . त्यांच्या नावावरून टर्मिनस हे नाव देण्यात आले .)  

Answered by ksk6100
6

पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.

(१) कुतुबमिनार - मेहरौली  

(२) गोलघुमट - विजापूर  

(३) छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस - दिल्ली  

(४) ताजमहाल - आग

चुकीची जोडी :- (३) छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस - दिल्ली  

दुरुस्त केलेली योग्य जोडी :- (३) छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस - मुंबई

Similar questions