पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.
(१) रायगडाला जेव्हा जाग येते - वसंत कानेटकर
(२) टिळक आणि आगरकर - विश्राम बेडेकर
(३) साष्टांग नमस्कार - आचार्य अत्रे
(४) एकच प्याला - अण्णासाहेब किर्लोस्कर
Answers
पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.
(१) रायगडाला जेव्हा जाग येते - वसंत कानेटकर
(२) टिळक आणि आगरकर - विश्राम बेडेकर
(३) साष्टांग नमस्कार - आचार्य अत्रे
(४) एकच प्याला - अण्णासाहेब किर्लोस्कर
चुकीची जोडी :- (४) एकच प्याला - अण्णासाहेब किर्लोस्कर
दुरुस्त केलेली योग्य जोडी :- (४) एकच प्याला - राम गणेश गडकरी
ज्या नाटकांमध्ये संवादाबरोबरच पदेही गायली जातात, त्या नाटकांना 'संगीत नाटके' असे म्हणतात. गाड्या नाटकांची रंजकता त्यांतील संवादामुळे वाढते. तर संगीत नाटकाची रंजकता नाट्यगीतांनी वाढते. संवादाबरोबरच कथावास्तूला पुढे नेण्याचे व नाटकाची रंजकता वाढवण्याचे काम नाट्यपदे करतात. संगीत नाटकांनी 'नाट्यगीत' हा नवीन गीतप्रकर आणला. वरील जोड्यांमध्ये दिलेली एकाच प्याला हे राम गणेश गडकरींचे संगीत नाट्य असून अण्णासाहेब किर्लोस्करांचे संगीत शाकुंतल हे आहे.