India Languages, asked by aadityapawar2006, 5 months ago

*पुढीलपैकी कोणता गुण चक्रधरस्वामींना लागू होत नाही-*

1️⃣ अत्यंत चपखल दृष्टान्त देणे.
2️⃣ आपला मुद्दा पटवून देण्याचे कौशल्य.
3️⃣ आपला मुद्दा आरडाओरडा करून पटवून देणे.
4️⃣ गूढ,गहन असे तत्त्व सोप्या भाषेत सांगता येणे.​

Answers

Answered by vimalbansode53
4

Answer:

aapla mudda aarda orad karun patvun dene.

Similar questions