*पुढीलपैकी कोणते सर्वनाम तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे ?*
1️⃣ मी
2️⃣ तो
3️⃣ तू
4️⃣ आम्ही
Answers
Answered by
1
Answer:
तो
Explanation:
तो हा शब्द पुरुष लिंग ला वापरला जातो.
Similar questions