India Languages, asked by Paneri2304, 2 months ago

*पुढीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे पिढीतील अंतर कायम राहते ?*

1️⃣ बाह्य स्वरूप बदलल्याने.
2️⃣ मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असल्याने.
3️⃣ जुना कित्ता गिरवत बसल्याने.
4️⃣ पर्याय २ व ३ बरोबर​

Answers

Answered by devyani17
2

Answer:

Answer is

4). पर्याय 2 व 3 बरोबर


Paneri2304: thanks
Similar questions