India Languages, asked by reshmachavan819, 1 month ago

) पुढीलपैकी कोणत्याही एका कवितेवरील कृती खालील मुद्यांच्या आधारे सोडवा.

1) तू झालास मूक समाजाचा नायक

i) कवितेचे कवी/कवयित्री--
ii) कवितेचा विषय--
iii) कविता आवडण्याची कारणे--​

Answers

Answered by anjalimaurya3876
2

most notable are Alexander Pope, John Dryden, John Milton, Jonathan Swift, and Joseph Addison.\color{red}{\mathrm{\huge{\bold{ Hope }}}}

\color{yellow}{\mathrm{\huge{\bold{\:\:\: ↓ }}}}

\color{blue}{\mathrm{\huge{\bold{\:\: It}}}}

\color{green}{\mathrm{\huge{\bold{\:\:\:↓  }}}}

\color{orange}{\mathrm{\huge{\bold{ Helps }}}}

\color{pink}{\mathrm{\huge{\bold{\:\:\:↓  }}}}

\color{violet}{\mathrm{\huge{\bold{ You  }}}}

\huge{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\underline{\:\:\:\:\:\:\:\:\:\:\:\:\:\:\:\:\:\:\:\:\:\:\:\:\:\:\:\:\:\:\:\:\:}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}}

\color{orange}{\mathrm{\huge{\bold{ Please }}}}

\color{green}{\mathrm{\huge{\bold{\:\:\: ↓ }}}}

\color{red}{\mathrm{\huge{\bold{ Mark }}}}

\color{yellow}{\mathrm{\huge{\bold{\:\:\:↓  }}}}

\color{violet}{\mathrm{\huge{\bold{\:\: It  }}}}

\color{pink}{\mathrm{\huge{\bold{\:\:\:↓  }}}}

\color{blue}{\mathrm{\huge{\bold{ As  }}}}

\color{red}{\mathrm{\huge{\bold{\:\:\:↓  }}}}

\color{green}{\mathrm{\huge{\bold{  Brainliest}}}}

the eighteenth century was a period of intellectual, social, and political ferment. This time is often referred to as the Age of Enlightenment, for it was in the 18th century that the ideas of the previous 100 years were implemented on a broad scale.the eighteenth century was a period of intellectual, social, and political ferment. This time is often referred to as the Age of Enlightenment, for it was in the 18th century that the ideas of the previous 100 years were implemented on a broad scale.the eighteenth century was a period of intellectual, social, and political ferment. This time is often referred to as the Age of Enlightenment, for it was in the 18th century that the ideas of the previous 100 years were implemented on a broad scale.the eighteenth century was a period of intellectual, social, and political ferment. This time is often referred to as the Age of Enlightenment, for it was in the 18th century that the ideas of the previous 100 years were implemented on a broad scale.∴× ∵∴∠∴× ∵{\color{blue}{\bold{\boxed{\color{red}{\huge{\bold{mark\: it \:as \:brainliest}}}}}}}{\color{blue}{\bold{\boxed{\color{red}{\huge{\bold{mark\: it \:as \:brainliest}}}}}}}Voltage is the pressure from an electrical circuit's power source that pushes charged electrons (current) through a conducting loop, enabling them to do work such as illuminating a light. In brief, voltage = pressure, and it is measured in volts (V).Voltage is the pressure from an electrical circuit's power source that pushes charged electrons (current) through a conducting loop, enabling them to do wiork such as illuminating a light. In brief, voltage = pressure, and it is measured in volts (V).{\color{blue}{\bold{\boxed{\color{red}{\huge{\bold{mark\: it \:as \:brainliest}}}}}}}

Answered by haertbeatbadboy
7

Answer:

Kumarbharti Chapter 19 तू झालास मूक समाजाचा नायक (कविता)

Marathi Kumarbharti Std 10 Digest Chapter 19 तू झालास मूक समाजाचा नायक Textbook Questions and Answers

कृति

कृतिपत्रिकेतील प्रश्न २ (अ) साठी…

प्रश्न 1.

खालील आकृत्या पूर्ण करा.

(अ) (१) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट

उत्तर:

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट – [मळवाट]

(२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे

उत्तर:

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे – [खाचखळगे]

(आ)

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 19 तू झालास मूक समाजाचा नायक 6

उत्तर:

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 19 तू झालास मूक समाजाचा नायक 2

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 19 तू झालास मूक समाजाचा नायक

प्रश्न 2.

कवितेतील संदर्भ आणि स्पष्टीकरणे यांच्या जोड्या लावा.

कवितेतील संदर्भ – स्पष्टीकरण

(१) मळवाट – (अ) अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज

(२) खाचखळगे – (आ) पारंपरिक वाट

(३) मूक समाज – (इ) अडचणी, कठीण परिस्थिती

उत्तर:

(१) मळवाट – पारंपरिक वाट

(२) खाचखळगे – अडचणी, कठीण परिस्थिती

(३) मूक समाज – अन्यायाविरुद्ध आवाज उठवू न शकणारा समाज

प्रश्न 3.

चवदार तळ्याच्या घटनेनंतरच्या पन्नास वर्षांत वातावरणात झालेल्या बदलाचे वर्णन करणाऱ्या ओळी लिहा.

उत्तर:

(i) सूर्यफुले ध्यास घेत आहेत.

(ii) बिगूल प्रतीक्षा करीत आहे.

(iii) चवदार तळ्याचे पाणी थंड झाले आहे.

प्रश्न 4.

चवदार तळ्याच्या घटनेसंदर्भाने तुलना करा.

पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती – पन्नास वर्षांनंतरची परिस्थिती

………………… – …………………

………………… – …………………

………………… – …………………

उत्तर:

पन्नास वर्षांपूर्वीची परिस्थिती पन्नास वर्षानंतरची परिस्थिती

(i) सूर्यफुलांनी पाठ फिरवली सूर्यफुले ध्यास घेत आहेत. होती.

(ii) रणशिंग फुकले होते. आता बिगूल वाट पाहत आहे.

(iii) चवदार तळ्याचे पाणी आता चवदार तळ्याचे पाणी पेटले होते थंड आहे.

Maharashtra Board Class 10 Marathi Solutions Chapter 19 तू झालास मूक समाजाचा नायक

प्रश्न 5.

काव्यसौंदर्य.

(अ) ‘तुझे शब्द जसे की

महाकाव्ये तुझ्या पायाजवळ गळून पडावीत

तुझा संघर्ष असा की

काठ्यांच्या संगिनी व्हाव्यात.’, या ओळींचे रसग्रहण करा.

उत्तर:

आशयसौंदर्य: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित वर्णव्यवस्थेविरुद्ध महाड येथे चवदार तळ्याचा जो संग्राम केला व शोषितांवरील अन्यायाविरुद्ध लढा उभारला, त्याच्या पन्नास वर्षे पूर्तीनंतर कवी ज. वि. पवार यांनी ‘तू झालास मूक समाजाचा नायक’ या कवितेमध्ये आपले मनोगत व्यक्त केले आहे. मूक समाजाच्या या महानायकाला अभिवादन करताना त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला आहे.

काव्यसौंदर्य: उपरोक्त ओळींमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शब्दांची किमया आणि संघर्षाचा परिणाम यांची महती कथन केली आहे. चवदार तळ्यावर सर्वांसाठी पाणी खुले करताना महामानवाने जी घोषणा केली त्या शब्दांपुढे सर्व महाकाव्ये नतमस्तक व्हावीत अशी होती. तसेच जो संघर्ष केला त्याचा प्रभाव असा पडला की शोषितांच्या हातातल्या काठ्या जणू जहाल बंदुका झाल्या. डॉ. बाबासाहेबांचा शब्द व संघर्षाचे सामर्थ्य यातून व्यक्त होते.

भाषिक वैशिष्ट्ये: मुक्तछंदात (मुक्तशैली) लिहिलेली ही कविता, त्यातील ओजस्वी शब्दकळेमुळे कार्यकर्त्यांच्या काळजाला थेट भिडते. काव्यात्म पण थेट विधानांमुळे त्यातील विचार परिणामकारक झाले आहेत. ‘महाकाव्याची नम्रता’ व ‘काठ्यांच्या बंदुका’ या प्रत्येकी शांतरस व अद्भुतरस यांची निर्मिती करतात.

(आ) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कवितेतून जाणवलेले कर्तृत्व तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर:

पारंपरिक वर्णव्यवस्थेने नाकारलेल्या व दैन्य, दारिद्रयाच्या अंधारात खितपत पडणाऱ्या मूक समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नवविचारांचा प्रकाश दाखवला. .अन्यायाविरुद्ध न बोलणाऱ्या समाजात जागृती निर्माण केली. सर्व सुखांनी पाठ फिरवलेली असताना व अडचणींचा मार्ग असताना पारंपरिक वाटेने जायचे नाकारून, कठीण परिस्थितीवर मात करून डॉ. बाबासाहेबांनी नवा इतिहास घडवला. बहिष्कृत भारताला आत्मविश्वास दिला. अगाध ज्ञानाच्या बळावर लढा पुकारून शोषित जनतेच्या पायातल्या बेड्या मुक्त केल्या. चवदार तळ्याचा संग्राम यशस्वी केला. अशा प्रकारे पीडित व शोषित समाजाला सन्मानाने जगायला शिकवले

Explanation:

I hope help you

take care and keep smiling ☺️❤️☺️❤️☺️❤️

Similar questions