India Languages, asked by disharamgude, 3 months ago

• पुढीलपैकी कोणत्याही दोन वाकाचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा :
(1) नजरेत भरणे
(m) डोळे विस्फारून पाहणे
(iv) व्यथित होणे.​

Answers

Answered by studay07
37

Answer:

(1) नजरेत भरणे=  

  अर्थ = एखादी वस्तू बद्दल किंवा सजीवांबद्दल आवड निर्माण होणे.  

  • मी ज्या  नवीन  फुल पाहिलं ते माझ्या नजरेत बसले.  
  • नवीन चित्रपटात काम केलेले  माझ्या नजरेत बसले.  

(m) डोळे विस्फारून पाहणे=

    अर्थ = आश्चर्य चकित होऊन पाहणे , कौतकने पाहणे ,

  • एवढा मोठा साप मी पाहिल्यान्दाच पाहत असताना मी  विस्फारून पाहत होते.  
  • पहिल्यावेळी जिवंत वाघ समोर बघून माझे डोळे विस्फारले.  

(iv) व्यथित होणे.​=

    अर्थ = हळ -हळ  वाटणे /होणे  . वाईट वाटणे  

  • मी  आईचे एवढे  हाल बघून व्यथित झाले.  
  • राम ने ज्या वेळी गरीब विध्यार्थाना पहिले त्या वेळी तो खूप व्यथित झाला.
Answered by nazirinnova
3

Answer:

najaret bharane- changale vatane=me eka kapadyala pahile te majhya najaret bharale

dolee visfaroon pahile-ashcharya chakit hone=me navya gharala visfaroon pahile

Similar questions