• पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगन वाक्यांत उपयोग करा :
(अ) कपाळाला आठ्या पडणे
(ब) वाया जाणे
(ड) गगनभरारी घेणे.
(क) कित्ता गिरवणे
Answers
■■ प्रश्नात दिलेले वाक्यप्रचार, त्यांचा अर्थ व वाक्यात प्रयोग:■■
१. कपाळाला आठ्या पडणे - चिंता होणे.
वाक्य: मुलीच्या लग्नाच्या खर्चाच्या विचाराने,वडिलांच्या कपाळाला आठ्या पडल्या होत्या.
२. वाया जाणे - व्यर्थ जाणे किंवा फुकट जाणे.
वाक्य: आपण कधीही वेळ वाया नाही घालवला पाहिजे.
३. गगनभरारी घेणे - यशस्वी होणे.
वाक्य: प्रसिद्ध क्रिकेटपटू राकेश शाह यांनी खूप मेहनतीने देशभरात गगनभरारी घेतली आहे.
४. कित्ता गिरवणे - नक्कल करणे.
वाक्य : रमाबाईंच्या जीवनावर आधारित चित्रपटात नटीने लोकांना जास्त प्रभावित करण्यासाठी रमाबाईंचा कित्ता गिरवला आहे.
अ )कपाळाला आठ्या पडणे अर्थ खूप चिंतन होणे वाक्य खूप सारे पुस्तकांना पाहून माझ्या कपाळाला आठ्या पडल्या
ब) वाया जाणे अर्थ एखादी वस्तूला फेकून देणे म्हणजेच म्हणजेच वाया जाणे वाक्य मी एक कंपास घेतला पण एका मुलाने तो चोरून नेला आणि सगळे वाया गेले
(गगन भरारी घेणे अर्थ नाही माहिती)
गगन भरारी घेणे अर्थ नाही माहिती)(गीत कीर्तन गिरवणे अर्थ नाही)