• पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा
(1) हातात हात घालणे. (2) प्रभावित होणे. (3) भान ठेवणे.
का कार्य
। करणे
NAVNEET PRACTICE PAPERS : STD.X
Answers
Answered by
6
Answer: ३.लक्ष्य ठेवणे
Explanation:
परिक्षा देताना वेळे चे भान ठेवायला हवे.
Answered by
10
१. "हातात हात घालणे", या वाक्प्रचाराचा अर्थ आहे एकमेकांना मदत करणे किंवा एकमेकांना साथ देणे.
◆ या वाक्प्रचाराचा वाक्यात प्रयोग:
आपला विभाग स्वच्छ करण्यासाठी विभागातील सगळ्या तरूणांनी हातात हात घातले.
२. "भान ठेवणे", या वाक्प्रचाराचा अर्थ आहे लक्ष्य ठेवणे.
◆या वाक्प्रचाराचा वाक्यात प्रयोग:
कोणतेही कार्य पूर्ण करताना वेळेचे भान ठेवणे गरजेचे आहे.
Similar questions