Hindi, asked by amisha0406, 11 months ago

. पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग
___(1) कट करणे (2) तथ्य असणे (3) कवेत घेणे.​

Answers

Answered by DMuthe
48

Answer: 2.मुद्दा पटणे

3. मिठीत घेणे

Explanation:

2.Yachya bolnyat khup tatya vatat ahe

3. पृथ्वी ने जणू हिरवे गार झाडांना कवेत च घेतलय.

Answered by halamadrid
85

◆◆ प्रश्नात दिलेल्या वाक्यप्रचारांचा अर्थ व त्यांचा वाक्यात प्रयोग◆◆

१. कवेत घेणे- मिठित घेणे.

वाक्य : कठीण परिस्थितीमध्ये सियाने तिच्या मैत्रिणीला कवेत घेतले व तिला धीर दिला.

२. तथ्य असणे- अर्थ असणे.

वाक्य : निशाद साक्षीचे म्हणणे नीट ऐकत होता, कारण त्याला माहित होते की तिच्या बोलण्यात तथ्य आहे.

३. कट करणे - कारस्थान करणे.

वाक्य : साहिल त्याच्या मित्राला म्हणाला, "मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तुला या गुह्यात अडकवण्यासाठी कोणीतरी नक्कीच कट रचला असेल".

Similar questions