• पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा :
(1) कट करणे (2) तथ्य असणे (3) कवेत घेणे.
Answers
Answered by
16
●●'तथ्य असणे', या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे अर्थ असणे.●●
◆या वाक्यप्रचाराचा वाक्यात प्रयोग:
★निखिल सर जे काही बोलतात ते नीट ऐकावे, कारण त्यांच्या बोलण्यात नेहमी तथ्य असते.
●●'कवेत घेणे', या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे मिठित घेणे.●●
◆या वाक्यप्रचाराचा वाक्यात प्रयोग:
★कठीण परिस्थितीत धीर देताना राम ने महेशला कवेत घेतले व त्याला समझावले.
Similar questions