• पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ
(1) अंगाचा तिळपापड होणे
Answers
Answered by
325
Answer:
अंगाचा तिळपापड होणे
अर्थ: खूप राग येणे
वाक्य: मी मराठीत नापास झालो हे कळल्यावर बाबांच्या अंगाचा तिळपापड झाला.
Answered by
6
वाक्य प्रचारांचा अर्थ :
अंगाचा तिळपापड होणे - खूप राग येणे
बाबा माझ्यावर रागवले म्हणून माझ्या अंगाचा तिळपापड झाला .
वाक्य प्रचारांची इतर उदाहरण
- डोळे भरून येणे - डोळयात अश्रु येणे .
गरीब लोकांची परिस्थिति पाहून डोळे भरून
येते.
२.सोंन्याचे दिवस येणे - अतिशय चांगले दिवस
येणे.
मोदी सरकार आली की सोंन्याचे दिवस येणार
असे लोकानां वाटले.
३.साक्षर होणे - लिहिता आणि वाचता येणे .
भारतात गवतले वृद्ध लोकानी साक्षर होण्याचे
निश्चय केले आहे.
४.. अचंबा वाटणे - आश्चर्य वाटणे
रघुला रविवारचा दिवशी अभ्यास करता
पहताना तिच्या आईला अचंबा वाटला.
#SPJ3
संबंधित प्रश्न
https://brainly.in/question/15687755
https://brainly.in/question/43887326
Similar questions
Social Sciences,
4 months ago
Math,
4 months ago
Math,
4 months ago
Physics,
9 months ago
Biology,
9 months ago
Social Sciences,
11 months ago
Biology,
11 months ago