पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात
(1) उसंत न लागणे (2) राबता असणे (3) हातभार लावणे.
Answers
Answered by
60
Answer:
राबता असणे:-सतत हालचाल असणे.
वाक्य:-आमच्या मांजरिचे पिलू राबता असते.
हातभार लावणे:-मदत करणे.
आधुनिक काळातील पुरुष आपल्या पत्नीला घरच्या कामात हातभार लावतात.
Similar questions