पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा :
(1) वार लावून जेवणे
(2) टक लावून पाहणे
(3) भान नसणे
Answers
Answer:
(3) जाणीव नसणे
मी जेंव्हा अभ्यासाला बसते तेंव्हा मला वेळेचे भान राहत नाही .
Answer:
(1) वार लावून जेवणे =
अर्थ = आठवड्याच्या सात दिवशी हि बाहेर जेवणे किंवा बाहेर भोजनगृहामध्य वार लावून जेवणे
वाक्य = राहुल शिक्षणासाठी बाहेर राहतो म्हणून त्याला वार लावून जेवत होता
. आमच्याकडे वार लावून जेवण करतात.
काकांना विनाकारण वार लावून जेवण्याची सवय आहे.
(2) टक लावून पाहणे =
अर्थ= एकाच ठिकाणी खूप वेळ पाहणे.
वाक्य = नीता पुस्तक वाचताना पुस्तांकात टक लावून पाहते.
आजोबा ताक लावून मालिका पाहत होते.
गंगा मोबाइलला ताक लावून पाहत होती.
(3) भान नसणे=
अर्थ = भारावून जाणे , लक्ष नसणे
वाक्य = शाळेत शिक्षक प्रश्न विचारात असताना भान असणे गरजेचे असते.
परीक्षेत भानावर असणे खूप गरजेचे आहे.
आई रोहित ला नेहमी भानावर राह असे सांगत असते.