Hindi, asked by jyotisawant847, 3 months ago

पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा :
(1) विसंगत वाटणे
(ii) नजरेत भरणे
(ii) डोळे विस्फारून पाहणे
(iv) व्यथित होणे​

Answers

Answered by ahireamruta8
26

Answer:

विसंगत वाटणे: मुसंघात न वाटणारा

वाक्य: मला माझ्या बहीण शिवाय विसंगत वाटते

Answered by jitumahi435
7

विसंगत वाटणे

अर्थ : वेगळे वाटणे

वाक्य : मुलांनी काढलेली चित्रे दिलेल्या विषयाशी विसंगत होती .

नजरेत भरणे

अर्थ : आवड निर्माण होणे

वाक्य : मुर्तीकाराने बनवलेली मुर्ती सर्वांच्या नजरेत भरली .

डोळे विस्फारून पाहणे

अर्थ : आश्चर्याने पाहणे

वाक्य : लहान मुले जादूचे खेळ डोळे विस्फारून पाहत होते .

व्यथित होणे​

अर्थ : चिंतीत होणे

वाक्य : आशाबाई मुलाच्या काळजीने व्यथित झाल्या .

Similar questions