Hindi, asked by saimusale04, 3 months ago

३)
पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा. (कोणतेही दोन) (४)
१) सार्थक होणे
२) कसब दाखवणे
३) लळा लावणे
४) अचंबित होणे
(५)​

Answers

Answered by bhoiteankita044
9

Answer:

सार्थक होणे :- सफल हाेणे

रामू बारावीत पास झाल्यामुळे त्याची मेहनत सार्थक झाली.

लळा लावणे:- प्रेम वाटणे , माया लावणे

सखू मावशीने अनाथ मुलाला लळा लावला.

Answered by Kadamganesh245
5

२. कसब दाखवणे - केलेले काम मुद्दामुन दाखवणे

sentence - मीनाने घरातील व्यक्तिंना कसब दाखवाली.

Similar questions