• पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा :
(i) गुडघे टेकणे
(ii) खनपटीला बसणे
(iii) खांदयाला खांदा लावणे
(iv) खस्ता खाणे.
Answers
Answered by
9
Answer:
khandyala khanda lavne arth sahkary karne khasta khane arth khup kasht karne
Answered by
17
Answer:
1. शरण येणे
२. सारखे विचारता राहणे.
३. बरोबरीने काम करणे
४. खूप कष्ट करणे
Similar questions