पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग
(1) वार लावून जेवणे
(2) टक लावून पाहणे
(3) भान नसणे
.
Answers
Answered by
19
Answer:
2. टक लावून पाहणे - एकाच ठिकाणी पाहणे.
वाक्य:- सुरेश झाडावरील आंब्याकडे टक लावून पाहत होता.
3. भान नसणे - शुद्ध नसणे.
वाक्य:- मी जेव्हा आनंदी असते तेव्हा मला कशाचे भान
नसते.
Similar questions