पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. )
(1) जवळीक साधणे 2) जिवाची उलघाल होणे के कपाळावरील कुंकू पुसले जाणे 4) धूम ठोकणे
Answers
Answered by
0
Answer:
Hope this answer is helpful for you please mark me brainlist
Explanation:
1) सलगी करणे - सावधान, कोणत्याही व्यक्तीशी जवळीक साधू नका, कोरोना आहे, जरा लांबूनच नमस्कार करा.
4) पळ काढणे, पळून जाणे - रामने वाघाला पाहून धूम ठोकली.
Answered by
0
Answer:
कपाळावरील कुंकू पुसले जाणे
Similar questions