India Languages, asked by shreyatirpude22, 1 day ago

पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचाराचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.
१) मातीमोल होणे-
वाक्य-
२) पोटावर पाय देणे-
वाक्य-

Answers

Answered by Parinitahegade
4

Answer:

1) महत्त्व कमी होणे

रमेश च्या वाईट वागण्यामुळे तो मातीमोल झाला

2) उदर निर्वाहाचे साधन काढून घेणे

लॉकडाऊन् मुळे गरिबांच्या पोटावर पाय पडला

Similar questions