India Languages, asked by mangaldethe, 6 hours ago

पुढीलपैकी कोणत्याही दोन वाकप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.


i) शिकस्त करणे​

Answers

Answered by sayalikolape97
3

Answer:

प्रयत्नांची पराकाष्ठा करणे

Explanation:

मी परीक्षेत पास होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली

Similar questions