पुढीलपैकी कोणत्या खडकाचा इंधन 2 points
म्हणून वापर करण्यात येतो ?
*
हिरा
कोळसा
शिस्ट
Answers
Answered by
0
Answer:
कोळसा या खडकाचा इंधन म्हणून वापर करण्यात येतो.
Step-by-step explanation:
Answered by
1
प्रश्न :- पुढीलपैकी कोणत्या खडकाचा इंधन म्हणून वापर करण्यात येतो ? (निम्नलिखित में से किस चट्टान का उपयोग ईंधन के रूप में किया जाता है ?)
१) हिरा
२) कोळसा
३) शिस्ट
उतर :- २) कोळसा l
कोळसा ही एक घन सेंद्रिय सामग्री आहे जी इंधन म्हणून वापरली जाते l ऊर्जेचा एक प्रमुख स्त्रोत म्हणून कोळसा फार महत्वाचा आहे l
म्हणून आपण असे म्हणू शकतो की कोळसा खडकांचा उपयोग इंधन म्हणून केला जातो l
यह भी देखें :-
३.आफ्रिका खंडाला वळसा घालणारा ----हा पहिला दर्यावर्दी होता *
https://brainly.in/question/24693724
Similar questions