Geography, asked by akhilesh5897, 11 hours ago

पुढीलपैकी क्षेत्रभेटीचा उद्देश कोणता नाही? *
निरीक्षण शक्तीचा विकास करणे.
सांघिक वृत्तीचा विकास करणे.
नेतृत्व गुणाचा विकास करणे.
भटकंती वृत्तीचा विकास करणे.

Answers

Answered by netrajmehandale1932
3

Answer:

भटकंती वृत्तीचा विकास करणे

Similar questions