Geography, asked by shwetamalage001, 2 months ago

६) पुढीलपैकी लोकसंख्येची घनता जास्त असलेले भारतातील दक्षिण भागातील राज्य कोणते?
(i) तमिळनाडू (ii) गुजरात (iii) मेघालय
(iv) कर्नाटक​

Answers

Answered by radhikakhanna405
13

Answer:

(i) तमिळनाडू. i hope it helps you

Answered by rajraaz85
0

Answer:

तमिळनाडू

Explanation:

भारताच्या राज्यांपैकी तमिळनाडू हे एक राज्य आहे. तमिळनाडू राज्य हे लोकसंख्येची घनता जास्त असलेले भारताच्या दक्षिण भागातील राज्य आहे.

तमिळनाडू राज्याची लोकसंख्या घनता ही ५५४,७ प्रति चौरस किलोमीटर इतकी आहे.

तमिळनाडू भारताच्या दक्षिण पूर्वेकडील भागात वसलेले आहे. तसेच आंध्र प्रदेश, केरळ या राज्यांच्या सीमेलगत तमिळनाडू राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतात तमिळनाडूचा अकरावा क्रमांक आहे. तमिळनाडू हे जास्त शहरीकरण झालेले भारतातील राज्य आहे.

Similar questions