३) पुढे दिलेले चार शब्द वापरुन छोटीशी कविता तुझ्या वहीमध्ये तयार कर,
आंबा, पाऊस, बाजार, झाड
Answers
Answered by
0
Answer:
बाजारात गेला संभा
त्याने आणला आंबा
पाऊस आला धावून
झाड गेले वाहून
Similar questions