पुढे दिलेल्या बदलांचे भौतिक बदल व रासायनिक बदल असे वर्गीकरण करा: बदल: कैरीचा आंबा होणे, बर्फ वितळणे, पाणी उकळणे, पाण्यात मीठ विरघळणे, हिरवे केळे पिवळे होणे, फळ पिकल्या वर सुगंध येणे, बटाटा चिरून ठेवल्या वर काळा पडणे, फुगवलेला फुगा फट् दिशी फुटणे, फटाका पेटवल्यावर आवाज होणे, खाद्यपदार्थ खराब झाल्या वर आंबूस वास येणे.
Answers
Answered by
4
What do you mean what you have written ? Please write these word in english.
Answered by
0
Explanation:
कैरीचा आंबा होणे हा कोणता बदल आहे?
Similar questions