India Languages, asked by ItzMISSelsa, 5 hours ago

पुढे दिलेल्या प्रत्येक शब्दसमूहाबद्दल योग्य असणाऱ्या शब्दांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा :-

(१ ) महान ऋषी

(1) ज्ञानर्षी
(2) राजर्षी
(3) तपश्री
(4) महर्षी,​

Answers

Answered by gyaneshwarsingh882
1

Answer:

Explanation:

पारशी धर्माचे प्रार्थना स्थळ – अंग्यारी

हातशिलाई करताना सुईटोचू नये म्हणून बोटात घालावयाचे धातूचे टोपण – अंगुस्तान

ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा – अजिंक्य

सन्मानाने प्रथम केलेली पूजा – अग्रपूजा

तिथी दिवस न ठरवता पाहुणा म्हणून अचानक आलेला – अतिथी

विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे कलेले गैरकृत्य – अतिक्रमण

ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असे – अतुलनीय

खूप पाऊस पडणे – अतिवृष्टी

अवकाशात प्रवास करणारा – अंतराळवीर

ज्याचा थांग लागत नाही असे – अथांग

ज्याचा सारखा दूसरा कोणीही नाही असा – अव्दितीय, अजोड

ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा – अजानबाहू  

Similar questions