पुढे दिलेल्या पदय पंक्तिचे रसग्रहण करा : 'घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले.'
Answers
Answered by
2
Explanation:
३) पुढील काव्यपंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दांत लिहाः
तू झालास मूक समाजाचा नायक
आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत.
४) काव्यसौंदर्यः
अगाध ज्ञानाच्या बळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले कार्य लिहा.
प्र. २-आ) पुढीलपैकी कोणत्याही एका कवितेवर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवाः
१) भरतवाक्य
(२) आश्वासक चित्र
मुद्देः
१) प्रस्तुत कवतिचे कवी/कवयित्री ?
२) प्रस्तुत कवितेचा विषय ?
३) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे ?
प्र. २-३)
पुढे दिलेल्या पदय पंक्तींचे रसग्रहण करा.
'घामातुन मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले.'
प्र. ३) पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवाः
१) टीप लिहाः
विभाग ३: स्थूलवाचन
मुले भरकटण्याची कारणे.
Answered by
0
दिलेल्या पदय पंक्तिचे रसग्रहण :
- आशय सौंदर्य
- दिलेली कविताचिं ओडी आकाशी झेप घे रे या कविते तून घेतली आहे.
- ही कविता मराठी गीतकार जगदीश खेबुड कर यानी लीहिली आहे.
- कवि म्हणतो की मानसाला परतंत्र सोडून स्वतंत्र वहावे, अपल्याल्या स्वावलंबी व्हावे . कवितेत हा संदेश दिला आहे.
- काव्य सौंदर्य :
- या ओडित कविने श्रमाचे महत्व सांगितले आहे.
- शेतकरी शेता मधे खपतो , घाम घालतो , हे परिश्रम करण्या नंतर त्याला मोत्या सारखॆ पीक मिऴते तर तो खूप आनंदित होतो .
- भाषिक वैशिष्टे
- या कवितेत मर्म भाषेचा प्रयोग केला आहे .
- पिंजरा हे सुखाचे प्रतीक मानले आहे आणि पक्षी त्या पिंजरात कैद आहे .यात पक्षी मानवाला महटले आहे .
#SPJ3
Similar questions