पुढे दिलेल्या सूचक शब्दांवरून बातमी तयार करा :
दिलेले शब्द : दिवाळी, फटाके, कचरा, प्रदूषण, पक्षी-प्राणी. in marathi
Answers
Answer:
दिलेले शब्द : दिवाळी, फटाके, कचरा, प्रदूषण, पक्षी-प्राणी.
दिनांक = . . . . . . . .
दिवाळीमुळे झाली प्रदूषणात वाढ
दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी पण दिवाळीच्या फाटक्या मुळे प्रदूषणात वाढ झाली आहे . फटाक्यातून बाहेर पडणारा विषारी धूर आणि फटाके फुटल्यावर होतो तो आवाज या मुळे हवाप्रदूषण व ध्वनी प्रदूषण झाले आहे . लोक आपला आपला आनंद फटाके फोडून व्यक्त करतात परंतु याचा वातावरणावर किती दुष्परिणाम होतो याचा विचार करत नाहीत .
दिवाळी नंतर केलेल्या सर्वे मध्य आढळून आले आहे कि हवाप्रदूषण व ध्वनी प्रदूषण सोबतच कचऱ्यामधय वाढ झाली आहे ,इतकेच न्हवे तर अनेक पक्षी आणि प्राणी यांच्यावर हि या प्रदूषणाचा परिणाम झाला आहे .
सरकारने नागरिकांना आव्हान केले आहे कि पुढील दिवाळी हि प्रदूषण मुक्त असली पाहिजेत. नागरिकांनी आवाहन स्वीकारून त्याच्या प्रमाणे वागले पाहिजे .
बातमीदारचे नाव ...................
शहराचे नाव ....................
Answer:
गृहपाठ - इयत्ता दहावी
१) पुढे दिलेल्या सूचक शब्दांवरून बातमी तयार करणे.
*शीर्षक* : जनजागृतीचा प्रभाव! दिवाळीत प्रदूषण कमी
*शब्द*: दिवाळी, फटाके, कचरा, प्रदूषण, पक्षी, प्राणी
२) पुढील औपचारिक पत्र लिहा.
चॅम्पियन स्पोर्टस, जलाराम नगर, अमरावती.
खेळाचे साहित्य मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण यांना आदर्श शाळा, ४५ रुईकर कॉलनी सुमन नगर, अमरावती हे हॉकीच्या क्रीडा साहित्यावर सवलत देण्यास विनंती पत्र लिहीत आहे.