India Languages, asked by itztanmayofficialac, 20 days ago

१) पुढे दिलेल्या शब्दांवरून जाहिरात तयार करा. गणवेश, भारत स्टोअर्स, माफक दर, अचूक फिटिंग.​

Answers

Answered by sakshideep7689
1

Answer:

तो आप भी आज तक एंकरिंग वन डे वर्कशॉप में लेके चूसने लगा वो भी मेरा साथ देने लगी थी मैंने उसे कहा मैं तो क्या

में लेके चूसने लगा वो भी मेरा साथ देने लगी थी मैंने उसे कहा मैं तो आप उसे पसंद करना सीख गई नहीं तो क्या हुआ कि कोई भी आज में लेके आना चाहिए में लॉग ऑन कर

Answered by mad210216
13

जाहिरात लेखन.

Explanation:

शहरातील सगळ्या शाळांचे गणवेश मिळणारे एकमेव ठिकाण,

'भारत स्टोअर्स'

  • आमच्याकडे सर्व शाळांचे गणवेश अगदी माफक दरात उपलब्ध आहेत.
  • आमच्या दुकानात मिळणाऱ्या सगळ्या गणवेशांची गारंटी आम्ही देतो.
  • आमच्याकडचे गणवेश उत्तम क्वालिटी व अचूक फिटिंगचे असतात.    
  • आमच्याकडे गणवेशांसोबत शाळेसाठी लागणारी स्टेशनरी व पुस्तकं सुद्धा उपलब्ध आहेत.

  • आजच भारत स्टोअर्सला भेट द्या आणि तुमच्या खरेदीवर १५% सूट मिळवा!
  • (ऑफर मर्यादित वेळासाठी)

  • पत्ता: दुकान नं ३, रकनिष बिल्डिंग, शंकर विद्यालयासमोर, घाटकोपर (पू)
  • संपर्क : ०२५१६७६७८९
  • वेळ: सकाळी ८ ते संध्याकाळी ९ वाजेपर्यंत.
Similar questions