पुढे दिलेल्या विषयावर आकर्षक जाहिरात तयार करा.
“उन्हाळी शिबिराचे आयोजन”
Answers
Answered by
26
Answer:
I hope this will helpful
Attachments:
Answered by
6
श्री. विश्वनाथ पाटील यांचे, विद्यार्थ्यांस २०% सूट
प्रथम येणाऱ्या १०
उन्हाळी प्रशिक्षण शिबीर
कालावधी: दिनांक १५ एप्रिल ते २६ मे वयोगट: ६ ते १५ वर्षे शिबिरातील उपक्रम
चित्रकला, हस्तकला, मातीकाम, सुलेखन आणि अभिनय.
- आमची वैशिष्ट्ये
- वाजवी दर
- आकर्षक पारितोषिके
- प्रवेश फीमध्ये साहित्य पुरवठा प्रत्येक कलेचे वेगळे प्रमाणपत्र
- आजच प्रवेश निश्चित करा.
स्थळ: सावित्री फुले क्रीडाभवन, विक्रोळी (प.)
वेळ: सकाळी ७ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत. ७
प्रवेशासाठी संपर्क: श्री विश्वनाथ पाटील ४००० कार्यालयीन पत्ता: ४२०/अ, अंकुर सोसायटी, विक्रोळी (प.
Similar questions
Math,
1 month ago
English,
1 month ago
Computer Science,
3 months ago
Math,
10 months ago
English,
10 months ago