पुढे वारीला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदिकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे.
खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या
खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेऊन मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे
बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते; पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र रहावले नाही. मी
सुटकेसमधील 'पुलकित' शाल काढली, पंचपन्नास रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते
सर्व खाली दिले आणि म्हटले, "त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस." या घटनेची उब
पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती.
कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या
कार्यक्रमांना अहोरात्र भरतीत असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही. एकदा ते मला
म्हणाले, "या साली घेऊन मी आता 'शालीन' बनू लागलो आहे.
(३) स्वमत - लेखक -रा. ग. जाधव यांची संवेदनशीलता जाणवणारे कोणतेही एक उदाहरण उताऱ्याच्या आधारे
स्पष्ट करा.
Answers
Answered by
2
Answer:
sorry I didn't understand your language please type in English or Bangla
Similar questions