पुढच्या मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.
1. नदिकिनारी ध्यानस्त साधू_____
2.दुसरा साधू पाण्यवरून चालत पहिल्या साधूकडे_____
3.पहिल्या साधू ने विचारले "हे कुठे शिकलास? "_____
4.दुसरा साधू चे स्पष्टीकरण:हिमालयात एका पायावर उभा राहुल सात वर्षे तपश्चर्या___
5.पहिला साधू " एखाद्या नाववाल्याने तुला दोन पैशांत नदीतून आणले असते."
on this topics you have make a good story..in Marathi
Answers
Answered by
0
Explanation:
नदिकिनारी ध्यानस्त साधू बसला होता
2.दुसरा साधू पाण्यवरून चालत पहिल्या साधूकडे बघत होता
3.पहिल्या साधू ने विचारले "हे कुठे शिकलास? पाण्यवर चालयला
4.दुसरा साधू चे स्पष्टीकरण:हिमालयात एका पायावर उभा राहुल सात वर्षे तपश्चर्या केली तेव्हा मला हि शक्ती प्राप्त झाली
5.पहिला साधू " एखाद्या नाववाल्याने तुला दोन पैशांत नदीतून आणले असते."
Similar questions