पांढरे आहे पण दूध
नाही पळतो पण
पाय नाहीत
रडतो पण डोळे
नाहीत सांगा पाहू मी
कोण ??
Answers
Answered by
4
Answer:
ढग
Explanation:
हे उत्तर बरोबर आहे अस मला वाटत
Similar questions